नवी दिल्ली : ऑपरेशन मोल्टन मेटल गुप्त कारवाईमध्ये, केंद्रसरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शुक्रवारी 42 कोटी रुपयांच्या 85 किलो सोन्यासह चार परदेशी नागरिकांना अटक केली.बाजारभावाने या सोन्याची किंमत सुमारे ४२ कोटी रुपये इतकी आहे. पुढील तपास सुरू असून त्याबाबत डीआरआयने गुप्तता बाळगली असल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
85 किलो सोन्यासह 4 परदेशी नागरिकांना अटक
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२१ ११:००:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: