पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहनचालकांची या खड्ड्यातून मार्ग काढताना दमछाक होत आहे. मुकाई चौक, रावेत येथे डीसीपी आनंद भोईटे रस्त्याने जात असताना त्यांच्या लक्षात तेथील परिस्थिती आली. रस्त्यातील भोईटे स्वत: गाडीतून उतरले आणि त्यांनी वार्डन सोबत थांबून तेथील खड्डे बुजविले.
डीसीपी आनंद भोईटे यांनी वार्डन सोबत थांबून रस्त्यातील खड्डे बुजविले.
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२२ ११:२९:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२२ ११:२९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: