पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीसआयुक्त कृष्णप्रकाश यांनी शनिवारी 22 अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून त्यात 11 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलीस निरीक्षक, 9 उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
यामध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओटास्कीम भागासाठी आणि शस्त्र विरोधी पथकासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक देण्यात आले आहेत.
बदली झालेल्या अधिकार्यांची नावे व बदलीची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस निरीक्षक :-1. रंगनाथ बापू उंडे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग),2. डॉ. अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक विभाग),3. विजया विलास करांडे (नियंत्रण कक्ष ते निगडी वाहतूक विभाग),4. शंकर रामभाऊ डामसे (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस ठाणे (ओटा स्कीम),5. सुनिल जयवंत पिंजण (नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक),6. वर्षाराणी जिवंधर पाटील (नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे),7. ज्ञानेश्वर बबन काटकर (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट -1),8. मच्छिंद्र रमाकांत पंडित (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट -4), 9. प्रसाद शंकर गोकुळे (गुन्हे शाखा युनिट -4 ते एमओबी/पीसीबी),10. राजेंद्र पांडुरंग बर्गे (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे तात्पुरते संलग्न), 11. मनोज बाबुराव खंडाळे (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा तात्पुरते संलग्न),
सहायक पोलीस निरीक्षक :-1. गणेश गोविंद पवार (पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा),2. अंबरिश संजय देशमुख (गुन्हे शाखा युनिट -4 ते शस्त्र विरोधी पथक),
पोलीस उप निरीक्षक :- 1. तुकाराम हरिश्चंद्र शेळके (नियंत्रण कक्ष ते पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे वाचक),2. महेश ज्ञानदेव मुळीक (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस स्टेशन),3. श्रीनिवास आबासाहेब दराडे (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस स्टेशन),4. स्वप्निल भगवान वाघ (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस स्टेशन),5. शरद दलसिंग शिंपने (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन),6. पौर्णिमा आनंदराव कदम (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन),7. प्रशांत राजेंद्र रेळेकर (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा (एटीसी पथक),8. बाळासाहेब लक्ष्मण आढारी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा),9. संतोष ज्ञानदेव लांडे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 22 अधिकार्यांच्या बदल्या
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ १२:३५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: